-
वजन कमी करण्याच्या नादात शरीरात पोषक तत्वांची कमतरता आरोग्यास हानिकारक ठरू शकते.(फोटो: संग्रहित फोटो)
-
त्यामुळे चक्कर येणे, शरीरात अशक्तपणाही येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.(फोटो: pexels)
-
तर असे काही देसी इंडियन सुपरफूड्ससह आहेत ज्याने आपण स्वत: ला निरोगी ठेवू शकतो तसच त्यामुळे चरबीही बर्न होते.(फोटो: संग्रहित फोटो)
-
मूग डाळींमध्ये प्रथिनांसारखे भरपूर पोषक घटक असतात. याला देसी इंडियन सुपरफूड असेही म्हणतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही अक्खा मूग डाळीचे स्प्राउट्स बनवून शरीरातील चरबी बर्न करू शकता.(फोटो: संग्रहित फोटो)
-
ओवा हा देखील एक प्रकारचा सुपरफूड आहे, ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)
-
यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी बनवून, रोज सकाळी पिऊ शकता. यासाठी रात्री ओवा भिजवत ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या.(फोटो: indian express)
-
दुधी भोपळा पोषक तत्वांचे भांडार मानले जाते.(फोटो: jansatta)
-
हवं असल्यास तुम्ही एखादी भोपळ्याची भाजी बनवून ती खाऊ शकता किंवा सकाळी त्याचा रस पिऊ शकता. हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करतात.(फोटो: संग्रहित फोटो)
-
बहुतेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करतात.(फोटो: pexels)
-
हवं असेल तर तुम्ही ओटमील बनवून खाऊ शकता. हे आपली भूक शांत ठेवण्यास मदत करते.(फोटो: pexels)
-
तसंच हे मेटाबॉलिजम वाढविण्याचे कार्य करते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.(फोटो: संग्रहित फोटो)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर