-
जया किशोरी : २५ वर्षीय जया किशोरी लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळल्या.
-
भजन आणि तिच्या प्रवचनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया किशोरी आता चांगल्या प्रेरक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात.
-
सोशल मीडियावर त्या रोज मोटिव्हेशनल कोट्स शेअर करत असतात.
-
चला त्यांच्या काही कोट्सवर एक नजर टाकूया:
-
प्रयत्न करा आणि मग अयशस्वी ठरल्यास अपयश स्विकारा. पण प्रयत्न कधीच सोडू नका.
-
हवं तसं आयुष्य मिळत नाही तर घडवावं लागतं.
-
काहीतरी करण्याची जिद्द ही देव तुमच्या पाठीशी असल्याचा खरा पुरावा आहे.
-
जीवनाला गतीमान ठेवण्यासाठी इच्छा आवश्यक आहे.
-
कोण, कधी, कोणाचे आणि किती तुझे.. हे फक्त वेळच सांगते.

ना मालिका संपणार, ना लीप येणार…; ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार? जुई गडकरी पोस्ट शेअर करत म्हणाली…