-
ग्रीन टी: ग्रीन टीपासून अँटि-ऑक्सिडेंट्स मिळतात. (source – संग्रहित)
-
अँटि-ऑक्सिडेंट्स शरीराला डिटॉक्स करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. (source – संग्रहित)
-
सर्दी, खोकला, घशात वेदनेची लक्षणे दिसून आल्यास ‘ग्रीन टी’चे सेवन फायदेशीर ठरू शकते. (source – संग्रहित)
-
संत्र्याचे ज्यूस : जीवनसत्व क असलेले पदार्थ सर्दी, खोकल्यापासून आराम देऊ शकतात. (Source – Getty ImagesThinkstock)
-
जीवनसत्व क पांढऱ्या रक्तपेशा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते. या पेशा संसर्गांशी दोन हात करतात. (source – indian express)
-
ग्रेपफ्रुट, संत्रा, टॅन्जेरिन्स, लिंबू यांमध्ये जीवनसत्व क सह अनेक पोषक तत्व असतात. एक ग्लास संत्र्याचे ज्यूस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करू शकते. (source – thinkstock)
-
टमाटरचे सूप : टमाटरमध्ये ‘जीवनसत्व क’सह अनेक पोषक तत्व असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. (source – जनसत्ता)
-
टमाटरमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यापासून फायबर देखील मिळते. (source – indian express)
-
प्रदूषण आणि हवामानातील बदलांच्या हानीकारक प्रभावापासून शरीराचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त ते पचन सुधारण्यातही मदत करते. (source – pixabay)
-
हळदीचे दूध: हळद मसाला पदार्थ आहे, जे तिच्या दाहक-विरोधी आणि इतर पौष्टिक गुणधर्मांसाठी लोकप्रिय आहे. (source – unsplash)
-
हळदीच्या दुधाच्या सेवनाने वायू प्रदूषणाच्या परिणामांशी लढण्यात मदत होते. (source – freepik)
-
गरम हळदीचे दूध शरीराला सर्दी, खोकला, फ्ल्यू आणि इतर हंगामी संक्रमणांपासून बरे करू शकते. (source – unsplash)
-
पाणी: पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड तर राहातेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही सुधारते. (source – )
-
सोबत पाण्याची बॉटल ठेवा. (source – pexels)
-
हानीकारक विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी काही मिनिटांनी पाणी पित राहा. (source – संग्रहित)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)