-
Blood Sugar Level Per Age Chart: मधुमेहाचा त्रास तर अलीकडे तरुणांसहित लहान मुलांमध्येही दिसून येतो
-
जर आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर शरीर ऍक्टिव्ह राहणे खूप गरजेचे आहे.
-
तणाव न घेता व आहारावर नियंत्रण ठेवून आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता,
-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदय, किडनी, फुफ्फुसे व डोळ्यांचे विकारही होऊ शकतात.
-
वयाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यायला हवे, चला तर मग आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
-
६ ते १२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ८० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl असायला हवे.
-
१३ ते १९ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ७० ते २५० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
२० ते २६ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
२७ ते ३२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
३३ ते ४० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १४० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
५० ते ६० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १४० ते १५० mg/dl असायला हवे.
-
रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी सकाळी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनसे पोटी चाचणी घेतल्यास अधिक अचूक परिणाम दिसून येतो.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग