-
छोले भटुरे हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. आपण अनेकदा छोटे भटुरे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो. (Photo : Instagram)
-
काही लोक घरी सुद्धा आवडीने छोले भटुरे बनवून खातात पण भटुरे फुलत नाही, अशी काही जणांची तक्रार असते. (Photo : Instagram)
-
जर तुम्ही केलेले भटुरे फुलत नसेल तर टेन्शन घेऊ नका. (Photo : Instagram)
-
या खास टिप्स फॉलो करुन तुम्ही टेस्टी आणि मऊ फुललेले भटूरे बनवू शकता. जाणून घ्या ही खास रेसिपी (Photo : Instagram)
-
साहित्य : मैदा, मीठ, फेटलेले अंडे, गरम पाणी, तळणासाठी तेल, दही, खमीर (yeast) (Photo : Instagram)
-
मैदा, मीठ आणि खमीर एकत्रित मिश्रण करावे. त्यात दही आणि गरम पाणी टाकावे (Photo : Instagram)
-
पीठ चांगले मळून घ्यावे. हे पीठ ४-६ तासासाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवावे. (Photo : Instagram)
-
गोल-गोल छोट्या पोळ्या लाटाव्या. तेल गरम करून भटूरे लालसर तळावे. (Photo : Instagram)
-
छोल्यांबरोबर हे भटूरे तुम्ही गरम गरम खाऊ शकता. (Photo : Instagram)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..