-
गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. ( फोटो – Freepik)
-
सी सेक्शन डिलिव्हरी म्हणजेच सिझेरियननंतरही महिलांचं वजन जास्त वाढायला लागतं. या वजनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर, कायमचा लठ्ठपणा येतो. ( फोटो – Freepik)
-
आम्ही तुम्हाला जर सांगितलं की वजन कमी करण्यासाठीचा उपाय तुमच्या किचनमध्येच आहे तर… हो. ( फोटो – Freepik)
-
आपल्या रोजच्या वापरातलं तूप. अर्थातच हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जास्त वजन कमी करण्यास तूप खूप प्रभावी असते. ( फोटो – Freepik)
-
तूपात पर्याप्त प्रमाणात पोषक तत्वदेखील असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात; तर वजन कमी करण्यासही मदत करतात. ( फोटो – Freepik)
-
व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबतच प्रमाणात तुपाचं सेवन करणे गरजेचे आहे. ( फोटो – Freepik)


