-
गाजर अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. (फोटो : Freepik)
-
अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. (फोटो : Freepik)
-
महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं.(फोटो : Freepik)
-
गाजराचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. (फोटो : Freepik)
-
गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. (फोटो : Freepik)
-
चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग राहतात. तसेच डोळ्यांखालील डार्क सर्कल या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी गाजरचा ज्यूस मदत करतो. (फोटो : Freepik)
-
आजकाल लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आपल्याला दिसतो. डोळे चांगले राहावेत म्हणून गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो : Freepik)
-
गाजराच्या ज्युसमध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवण्यास मदत करते. (फोटो : Freepik)
-
गाजराचा ज्युस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो. (फोटो : Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल