-
Beauty tips सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या गुलाबी थंडीत आपले गालही गुलाबी दिसावेत असे कोणाला वाटत नाही. परंतु कधीकधी केमिकलवर आधारित मेकअप लावावासा वाटत नाही. (फोटो : Freepik)
-
प्रत्येकालाच आकर्षक आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या मेकअप प्रोडक्टमध्ये ब्लशर लावल्यावर त्वचेवर एक थर दिसू लागतो, ज्यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक लूक जातो. (फोटो : Freepik)
-
हे ब्लशर त्वचेला ग्लो देतात, परंतु ते लावल्यानंतर, खूप मेकअप केल्यासारखा चेहरा दिसू लागतो. (फोटो : Freepik)
-
सुंदर व निरोगी त्वचा मिळवण्यासाठी बाजारातील ब्लशरऐवजी घरी बनवलेले नैसर्गिक ब्लशर वापरा (फोटो : Freepik)
-
चला जाणून घेऊया नैसर्गिक ब्लशर बनवण्यासाठी कोणती फळे वापरता येतात. (फोटो : Freepik)
-
बीटरूट ब्लश वापरू शकता. ही एक नैसर्गिक पद्धत आहे ज्याचे गालांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (फोटो : Freepik)
-
सर्वप्रथम बीटरूट नीट धुवून सोलून घ्या. किसून त्याचे पातळ तुकडे करून उन्हात वाळवा. बीटरूट मिक्सर जारमध्ये बारीक करा, आता त्यात थोडे ग्लिसरीन टाका आणि चांगले मिसळा.तुमचा नैसर्गिक ब्लशर तयार. (फोटो : Freepik)
-
सर्वप्रथम बीटरूट नीट धुवून सोलून घ्या. किसून त्याचे पातळ तुकडे करून उन्हात वाळवा. बीटरूट मिक्सर जारमध्ये बारीक करा, आता त्यात थोडे ग्लिसरीन टाका आणि चांगले मिसळा.तुमचा नैसर्गिक ब्लशर तयार. (फोटो : Freepik)
-
तुम्हालाही जर गाजरासारख्या रंगाचा ब्लश हवा असेल तर अहो गजरापासूनच घरच्या घरी तयार करा हा ब्लशर . (फोटो : Freepik)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?