-
आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण सर्वच जण घड्याळ्याच्या काट्याभोवती धावत आहोत. यामुळे नेहमीच आपलं आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष होते. (फोटो : Freepik)
-
आणि सहाजीकच याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपल्याला आजारपणाला सामोरे जावे लागते. (फोटो : Freepik)
-
आपण आतापर्यंत झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे बरेच दुष्परिणाम ऐकले असतील. मात्र एका संशोधनातून जी माहिती समोर आलीय ती वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (फोटो : Freepik)
-
फक्त एक रात्र न झोपल्याने तुमचा मेंदू दोन वर्षांनी म्हातारा होतो. विश्वास बसत नाही ना..पण हे खरं आहे. अर्धवट झोप तुम्हाला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जातो. (फोटो : Freepik)
-
शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉ. विश्वेश्वरन बालसुब्रमण्यन यांनी सांगितले की, कार्यक्षम राहण्यासाठी, उत्साहासाठी, भावनिक समतोलासाठी आणि एकूणच शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी झोप आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
अनेकांना झोप येत नाही, लवकर झोप लागत नाही यासारंख्या समस्या आसतात. अशा लोकांनी पुस्तक वाचायची सवय लावा. (फोटो : Freepik)
-
दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित 7-8 तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
हृदय निरोगी रहाण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब व रक्तातील क्लोरेस्टोलशी आहे. (फोटो : Freepik)
-
ताणतणाव कमी होतो, त्यामुळे रक्तदाब नियमन राहतो आणि हृदयासाठी उपयुक्त ठरते. स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली रहाते. (फोटो : Freepik)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर