-
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. (फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. (फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही कधी साबणामध्ये लवंग लावली आहे का? नाही ना..मग एकदा लावाच. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. (फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
आपला परिसर, विशेषत: स्नानगृह, सुगंधी बनवण्यासाठी आपण वेळोवेळी बाथरूम फ्रेशनरचा वापर केला पाहिजे.(फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
हल्ली टॉयलेट आणि बाथरुम अनेकदा एकत्रच असतात, त्यामुळे तर हा वास येण्याची शक्यता जास्त असते.(फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
अनेक जण ही दोन्ही ठिकाणे दररोज साफ करतात तर काही जण विकेंडला हे घासण्याची मोहीम हाती घेतात.(फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
मात्र हा वास नैसर्गिकरित्या घालवायचा असेल तर घरच्या घरी हा फ्रेशनर नक्की तयार करा. (फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
साबणामध्ये लंवग लावून तुम्ही हा फ्रेशनर बनवू शकता. तुमचे पैसेही वाचतील आणि दुर्गंधही येणार नाही.(फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.(फोटो: @Puneritadka यु्ट्युब व्हिडीओ ग्रॅब)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा