-
टोफू आणि पनीर यांच्यामध्ये आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर आहे जाणून घेऊया.
-
पनीर हे गाय, म्हैस अशा प्राण्यांच्या दुधापासून बनवले जाते.
-
तर टोफू हे वनस्पतीच्या दुधापासून बनवले जाते.
-
पनीरमध्ये टोफूच्या तुलनेत अधिक कॅलरी असतात.
-
तर टोफूमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम पनीरच्या तुलनेत जास्त असते.
-
तसेच टोफूमध्ये पनीरच्या तुलनेत फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते.
-
लॅक्टोजची समस्या असणाऱ्यांसाठी टोफू हा एक उत्तम पर्याय आहे.
-
टोफू आयसोफ्लाव्होन प्रदान करते, जे पनीरमध्ये नसतात.
-
पनीरमध्ये असलेले उच्च चरबीयुक्त घटक हृदयविकार असलेल्या लोकांसाठी योग्य नाही.
-
पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे शरीरात ऑक्सिजनचे वहन करण्यास मदत करते.
-
पनीरमध्ये कोलेस्टेरॉल असते तर टोफू कोलेस्टेरॉल-मुक्त असते. यामुळे टोफू हे पनीरपेक्षा अधिक आरोग्यदायी पर्याय ठरतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Freepik)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल