-
यंदा मोसमी वारे दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.
-
मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे.
-
पावसाळ्यात कडक चहा प्यायला सर्वांना आवडतो.
-
चहा बनवताना काही लोक आलं किसून त्यात घालतात. तर काही बारीक कुटून.
-
चहामध्ये आलं कुटून घातलं तर त्याची चव कमी होते.
-
आलं कुटलं की त्याचा बहुतेक रस हा भांड्यात राहतो.
-
आलं कुटून घातले तर चहाची चव वाढत नाही. तसेच यामुळे चहाचा रंगही बदलतो.
-
किसलेलं आलं चहात घातलं तर त्याचा पूर्ण रस हा चहात जातो.
-
किसलेलं आलं घातल्याने चहा चवदार आणि कडक बनतो.
-
किसलेलं आलं घातलेल्या चहाची चव ही ठेचलेल्या आल्याच्या चहापेक्षा वेगळी असते.
-
आल्याचा चहा प्यायल्याने कफची समस्या दूर होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
(हेही पाहा : जाणून घ्या चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे)

ब्राह्मण मुख्यमंत्री आणि स्वतः मंत्री असतानाही गडकरी असे का म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही…”