-
सूर्यफुलाच्या बिया हे शरीरात पौष्टिक शक्ती प्रदान करते. आपल्या दैनंदिन आहारात हे समाविष्ट केल्याने असंख्य आरोग्य फायदे होऊ शकतात.
-
सूर्यफुलाच्या बियांचे काही आरोग्य फायदे जाणून घेऊया.
-
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेल्या असतात, जे पोषक शरीराच्या संपूर्ण आरोग्यास समर्थन देतात.
-
सूर्यफुलाच्या बिया खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
-
सूर्यफुलाच्या बियांमधील व्हिटॅमिन ई पेशींचे संरक्षण करून अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते जे वृद्धत्व कमी करण्यास देखील मदत करते.
-
सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम असते जे संक्रमणाशी लढणाऱ्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
-
सूर्यफुलाच्या बियांमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला सूर्या किरण्यांच्या नुकसानीपासून वाचवून आधिक मॉइश्चरायझेशन देते यामुळे त्वचा निरोगी देखील राहते.
-
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले फायबर पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. (सर्व फोटो: अनस्पलॅश)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”