-
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाला सुख-समृद्धी आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू इतर ग्रहांप्रमाणेच वेळोवेळी राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो; ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या गुरू वृषभ राशीमध्ये स्थित असून जवळपास १२ वर्षांनंतर गुरू वृषभ राशीमध्ये संचरण करत आहे आणि मार्गी झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
९ ऑक्टोबरपासून गुरू वृषभ राशीत वक्री होईल, जो ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वक्री अवस्थेत राहील. गुरू ग्रहाची वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाची वक्री चाल मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाची वक्री चाल भाग्यकारी ठरेल. या काळात तुमची पगारवाढ होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाची वक्री चाल वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारी ठरेल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यापाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य