-
ज्योतिषशास्त्रात ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. लवकरच २०२५ सुरू होणार असून हे वर्ष काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२५ मध्ये शनी, गुरू, बुध, मंगळ, सूर्य आणि राहू यांसारखे ग्रह राशी परिवर्तन करतील. शिवाय हे ग्रह नक्षत्र परिवर्तनही करतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारे नवीन वर्ष आनंदात जाईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी २०२५ हे वर्ष सकारात्मक फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठीही २०२५ हे वर्ष खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तीसाठी २०२५ हे वर्ष खूप आनंदात येईल. मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. कुटुंबीयांची साथ प्रत्येक कामात मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप