-
कॉलेज असो वा ऑफिस, महिलांना दररोजच्या लूकमध्ये स्टायलिश आणि कॉन्फिडंट दिसायचंच असतं! अशा वेळी प्लाझो हा त्यांचा ऑल-टाईम फेव्हरेट पर्याय ठरतो. स्टायलिश, आरामदायक आणि ट्रेंडिंग प्लाझोने महिलांच्या फॅशनला एक वेगळीच उंची दिली आहे. (फोटो: अमेझॉन इंडिया)
-
तुमच्या ऑफिस किंवा कॉलेज लूकला देणार एक स्टायलिश ट्विस्ट! येथे खास तुमच्यासाठी काही हटके आणि ट्रेंडी प्लाझो डिझाइन्स आहेत, जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एकदम वेगळीच झळाळी देतील. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
१. फ्लोरल प्रिंट्सचा ट्रेंड कधीच आउट होत नाही! जर तुम्हाला फ्रेश आणि एलिगंट लूक हवा असेल, तर हा फ्लोरल प्रिंट प्लाझो नक्की ट्राय करा. यासोबत पांढऱ्या हाय हिल्स घाला आणि तुमच्या लूकमध्ये एक क्लासिक टच जोडा. (फोटो: अमेझॉन इंडिया)
-
२. पांढऱ्या शर्टसह हा पलाझो लूक तुमचं सौंदर्य आणखी खुलवेल. ऑफिस असो वा कॉलेज, हा परफेक्ट स्टायलिश कॉम्बो. (फोटो: Amazon India)
-
३. हा पांढरा पलाझो ऑफिससाठी परफेक्ट असून कॉलेजसाठीही तितकाच स्टायलिश पर्याय ठरतो. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
४. युनिक लूक हवा आहे? तर हा पलाझो आणि काळा टॉप ट्राय करा. स्टाइलमध्ये लगेचच फरक जाणवेल. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
५. या उन्हाळ्यात हा स्टायलिश पलाझो तुमच्या लूकला एक फ्रेश ट्विस्ट देईल.(छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
६. लाल कुर्तीसोबत लाल प्रिंटेड पलाझो घाला आणि तुमचं सौंदर्य खुलून उठेल. (फोटो: Amazon India)
-
७. कॉलेजसाठी टॉपसोबत हा पलाझो ट्राय करा आणि ऑफिससाठी त्यासोबत मॅचिंग कुर्ती. दोन्ही लूकमध्ये तुम्ही नक्कीच उठून दिसाल. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
८. आजकाल ट्रेंडिंग असलेली ही पलाझो डिझाईन घालून तुम्ही दिसाल एकदम यूनिक आणि स्टायलिश. (फोटो: अमेझॉन इंडिया)
-
९. कॉलेजमधील स्टायलिश लूकसाठी हे पलाझो तुमचं बेस्ट चॉइस ठरू शकतात. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
१०. ब्लॅक प्रिंटेड पलाझो आणि त्यासोबत मॅचिंग टॉप किंवा कुर्ती. हा क्लासी कॉम्बो तुम्हाला देईल जबरदस्त स्टाईलिश लूक. (फोटो: Amazon India)

Ahmedabad Plane Crash: अपघाताच्या व्हिडीओत विमानाखाली दिसणाऱ्या राखाडी ठिपक्यात आहे दुर्घटनेचं कारण? हवाई उड्डाण तज्ज्ञांचा मोठा दावा!