-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
२६ जून रोजी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन होणार असून ८ जुलैपर्यंत शुक्र सूर्याच्या कृतिका नक्षत्रात राहणार आहे.
या परिवर्तनाचा शुभ प्रभाव १२ पैकी काहीन नक्कीच पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीसाठी खूप गुणकारी ठरेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीसाठीदेखील लाभदायी ठरेल. या काळात कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य