-
ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाला आणि नक्षत्र परिवर्तनाला अत्यंत खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या महिन्यामध्ये बऱ्याच ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामध्ये बदल होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ३० ऑगस्ट रोजी बुध मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून या नक्षत्र परिवर्तनाचा १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सिंह राशीच्या व्यक्तींनाही बुधाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीसाठीही बुधाचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम