-
Navratrotsav 2025: नवरात्रौत्सवाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा २२ ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजेच सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीची उपासना केली जाणार आहे.
-
नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरातील देवघरामधील देवांना हलवू नये.
-
नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवल्यानंतर घट हलूव नये.
-
नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालू नये. नवरात्री पूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान करावे.
-
नवरात्रीमध्ये महिलांनी व पुरुषांनी केस कापू नये असे म्हटले जाते.
-
एका घरात दोन घट मांडू नये. घरात देवीला एकटे सोडून बाहेर जाऊ नये.
-
नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्याही कन्या व स्त्रीचा अपमान करू नये.
-
नवरात्रीत मांसाहार खाणे व मद्यपान करणे टाळा. या काळात सात्त्विक आहारच घ्या.
-
महिलांनी व पुरुषांनी नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही.

आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य