-
यकृतामध्ये जास्त चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होतो. फॅटी लिव्हर टाळण्यासाठी आहारात काही फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. ही फळे यकृत शुद्ध ठेवतात व चरबी कमी करतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
सफरचंद – फायबरमुळे यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते.
-
पपई – चरबी कमी होण्यास मदत होते आणि यकृतावरील ताण कमी करते.
-
डाळिंब – अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने यकृतामध्ये चरबी साठू देत नाही.
-
संत्री व मोसंबी – भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने यकृत स्वच्छ राहण्यास मदत होते.
-
द्राक्ष – यामधील अँटीऑक्सिडंट्स यकृताला संरक्षण देतात.
-
अॅव्होकॅडो – यकृतासाठी लागणारे उपयुक्त निरोगी फॅट्स व फायबर देतात.
-
केळी – यकृताचे कार्य सुधारते आणि पचनसंस्थेला मदत करते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : सूर्यप्रकाशात न जात घरीच ‘असे’ वाढवा शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा