-    आज आपण लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करणारे 6 पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊयात… 
-    बीट: हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी ओळखले जाणारे बीट हे नैसर्गिक रक्त तयार करते. तसेच चांगले रक्ताभिसरण करण्यासही मदत करते. 
-    गूळ: लोहाने समृद्ध असा नॅचरल गोड पदार्थ, गूळ अशक्तपणा रोखण्यासही मदत करतो आणि तो मिष्टान्नांमध्ये साखरेसाठी एक उत्तम पर्याय आहे. 
-    मसूर: मसूर डाळ लोहाचा सर्वोत्तम शाकाहारी स्रोत आहे. सूप, भाजी किंवा भिजवून खाण्यासाठी उत्तम. 
-    भोपळ्याच्या बिया: या कुरकुरीत बियांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. 
-    मांस: मांसाहारी लोकांसाठी मांसाहार हा लोह मिळवण्याचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. 
-    पालक: लोहाचा एक जबरदस्त स्त्रोत , पालक व्हिटॅमिन सी देखील प्रदान करते. हेही पाहा- Photos: देहरादूनमध्ये भयंकर जलप्रलय! अख्खं मंदिर पाण्याखाली, रस्ते-वाहनांचं प्रचंड नुकसान, पूराचे भयावह फोटो व्हायरल 
 
  ‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  