-
Early Morning Do These Things For Acidity Problem: अॅसिडिटी म्हणजे पोटातील ऍसिडची पातळी वाढणे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी उठल्यावर लगेच एक-दोन ग्लास साधे पाणी प्या. हे शरीराला शुद्ध करते आणि अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत करते.
-
२-३ तुळशीची पाने चावून खा. तुळस पोटातील ऍसिड शांत करते.
-
१ चमचा बडिशेप खा. बडिशेप पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटीपासून आराम देते.
-
शक्य असल्यास, सकाळी नारळ पाणी प्या. ते पोटाला थंडावा देते.
-
सकाळी थंड दूध प्या. दुधातील कॅल्शियम ऍसिड शोषून घेण्यास मदत करते.
-
अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित आणि संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि तणाव कमी करणे महत्त्वाचे आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”