-
Health Benefits Of Eating Banana Everyday: रोज एक केळ खाल्ल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते (Digestion) आणि बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या कमी होण्यास मदत होते.
-
रोज एक केळ खाल्ल्याने किडनी (Kidney) निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
-
केळीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते, जे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
-
केळीत मॅग्नेशियम आणि कॅल्शियम (Calcium) सारखी पोषक तत्वे असतात, जी तुमची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
-
यामध्ये व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी आणि अनेक महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात, जे शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…
-
(हेही पाहा : रोज योग केल्याने मानसिक ताण खरंच कमी होतो का?)

भर न्यायालयात हल्ला झाल्यावर सरन्यायाधीश गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…