-
Water Bottle Cap Colour Meaning: पाण्याच्या बाटल्यांची झाकणे वेगवेगळ्या रंगांची असतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटलीचे झाकण वेगवेगळ्या रंगाचे असते.
-
बऱ्याचदा आपल्याला वाटते की, प्रत्येक कंपनीने आपापला आवडता रंग निवडला असावा. परंतु, हे खरे कारण नाही.
-
पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणांच्या रंगामागे काही अर्थ लपलेले आहेत.
-
बाटलीच्या झाकणाचा रंग पांढरा असेल तर ते प्रक्रिया केलेले पाणी आहे. म्हणजेच ते प्रोसेस्ड वॉटर आहे, असा त्याचा अर्थ होतो.
-
बाटलीला काळ्या रंगाचे झाकण लावलेले असेल तर त्या बाटलीतले पाणी हे अल्कलाइन आहे.
-
बाटलीचे झाकण निळ्या रंगाचे असेल तर त्याचा अर्थ होतो की त्या बाटलीतले पाणी हे झऱ्यातले असून ते शुद्ध केले आहे.
-
बाटलीचे झाकण हिरव्या रंगाचे असेल तर याचा अर्थ त्या पाण्यात फ्लेवर मिसळून ते शुद्ध केले आहे.
-
त्यामुळे पुढच्या वेळी पाण्याची बाटली खरेदी करताना बाटलीच्या झाकणाचा रंग एकदा पाहा.

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”