-
Eat These Fruits During Pregnancy For Good Health: संत्र्यामध्ये (Orange) ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C), फोलेट (Folate) आणि पाणी भरपूर प्रमाणात असते.
-
हे बाळाच्या मेंदू आणि मणक्याच्या विकासासाठी (Brain and Spinal Cord Development) महत्त्वाचे आहे.
-
केळीमध्ये (Banana) फायबर (Fiber) आणि पोटॅशियम (Potassium) चांगले असते.
-
केळ बद्धकोष्ठता (Constipation) कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा (Energy) देते.
-
सफरचंदात (Apples) व्हिटॅमिन ‘ए’ (Vitamin A), ‘सी’ (Vitamin C) आणि फायबर (Fiber) असते.
-
सफरचंद बाळाच्या लाल रक्तपेशी (Red Blood Cells) निरोगी ठेवते.
-
पेरूमध्ये (Guava) विविध पोषक घटक असतात, जे स्नायूंना आराम देतात आणि पचनास (Digestion) मदत करतात.
-
डाळिंब जीवनसत्त्वे (Vitamins), कॅल्शियम (Calcium), प्रथिने (Protein) आणि लोह (Iron) यांचा चांगला स्रोत आहे.
-
डाळिंब ऊर्जावान (Energetic) ठेवण्यास आणि हाडे (Bones) मजबूत करण्यास मदत करते.
-
नाशपातीमध्ये (पेर) फायबर, फोलेट (Folate) आणि पोटॅशियम (Potassium) भरपूर प्रमाणात असते.
-
नाशपाती (पेर) हे बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
-
किवीमध्ये (Kiwi) ‘सी’ (Vitamin C), ‘ई’ (Vitamin E), पोटॅशियम (Potassium) आणि फॉलिक ऍसिड (Folic Acid) असते.
-
चिकू चक्कर येणे (Dizziness) आणि मळमळ (Nausea) कमी करण्यास मदत करतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. गरोदरपणात कोणताही आहार घेण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात मोठे बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा (Dietician) सल्ला घ्या.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”