-
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते.
-
या दिवशी देवीच्या पूजा-आराधनेसोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
-
देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर, तांदळाची खीर खूप आवडते. त्यामुळे या दोन्हीपैकी एक खीर तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. -
देवीला डाळिंब आणि द्राक्षे ही फळं खूप आवडतात, त्यामुळे तुम्हाला अगदीच काही शक्य नसेल तर तुम्ही या फळांचा नैवेद्य दाखवू शकता. -
देवी लक्ष्मीच्या इतर नैवेद्याबरोबरच पानाचा विडा ठेवायला विसरू नका. पानाचा विडा आईला अत्यंत प्रिय आहे. -
काजूपासून बनवण्यात आलेली बर्फी देवीला प्रिय आहे.यामुळे देवीला काजू कतलीचा नैवेद्य द्यावा. पूजा झाल्यानंतर हीच मिठाई प्रसाद म्हणून वाटावी.
-
देवी लक्ष्मीला बत्तासे आणि लाह्या देखील खूप प्रिय आहेत. हा नैवेद्य देखील तुम्ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार