-
Lower Back Pain Home Remedies: दिवाळीच्या दिवसात कंबरदुखी ही अतिशय सामान्य समस्या आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
‘व्हिटॅमिन डी’च्या (Vitamin D) कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात, यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
-
सूर्यप्रकाश हा ‘व्हिटॅमिन डी’ मिळवण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक मार्ग आहे.
-
‘व्हिटॅमिन बी १२’ची (Vitamin B12) कमतरता झाल्यास नसांवर परिणाम होऊन कंबरदुखी होऊ शकते.
-
‘व्हिटॅमिन बी १२’ वाढवण्यासाठी दूध, दही, ताक, चीज आणि पनीर नियमितपणे खा.
-
‘व्हिटॅमिन बी ६’ (Vitamin B6) हे देखील नसांच्या आरोग्यासाठी आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.
-
‘व्हिटॅमिन बी ६’ वाढवण्यासाठी केळी, चिकन, मासे, हिरव्या पालेभाज्या, गाजर खा.
-
हे केवळ माहितीसाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला नाही. तुम्हाला कंबरदुखी त्रास जास्त होत असेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘सुंदरी सुंदरी’, गाण्यावर माय-लेकाने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट