-
Health Benefits Of Eating Boiled Matki: सकाळच्या नाश्त्यासाठी मटकी वाफवून किंवा परतून खावी. यामध्ये प्रथिने भरपूर असतात. हे आपल्या स्नायूंना मजबूत करतात.
-
उकडलेली मटकी शरीराला दिवसभर ऊर्जा देते. शाकाहारी लोकांसाठी हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
-
मटकीमध्ये फायबर खूप जास्त असते. उकडलेली मटकी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
-
मटकीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.
-
सकाळी नाशत्याला उकडलेली मटकी खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.
-
उकडलेली मटकी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आजारांपासून बचाव होतो.
-
मूळव्याधीच्या विकारामध्ये अनेक वेळा शौचावाटे रक्त पडते. अशा वेळी उकडलेली मटकी खाल्ली असता रक्त पडणे थांबते.
-
मटकीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे तिचा आहारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात वापर करावा.
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक