-
ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह म्हणून ओळखले जाते. शिवायकर्मफळदाता शनी हा सर्वात क्रूर ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी ग्रह प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी मीन राशीत विराजमान असून तो २०२७ पर्यंत शनी या राशीत राहील. या काळात त्याची स्थिती बदलत राहील. २०२५ प्रमाणे २०२६ मध्ये देखील शनीच्या चालीत बदल होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, २७ जुलै २०२६ रोजी शनी वक्री होणार असून ११ डिसेंबर २०२५ पर्यंत या स्थिती राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तब्बल १३८ दिवस शनी वक्री असेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या राशीत जन्मलेल्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. या राशीच्या लोकांचे प्रत्येक कामातील अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकतील. जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्हचे प्लॅन होऊ शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. मकर राशीच्या आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती फायदेशीर ठरू शकते. या काळात कुंभ राशीना परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. अध्यात्मात खूप रस असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल. अनेक अनोळखी लोकांशी मैत्री होईल. शनीच्या साडेसातीपासून आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
तुम्ही कोणत्या वेळी शौचास जाता? यावरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी…