-
स. प. महाविद्यालयाने सादर केलेल्या 'विल ऑफ द विशस' ह्या एकांकिकेतील दृष्य.
-
स. प. महाविद्यालयाने सादर केलेल्या 'विल ऑफ द विशस' ह्या एकांकिकेतील दृष्य.
-
राज्यभरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांच्या एकांकिका, शंभराहून अधिक लेखक, दिग्दर्शक आणि शेकडो कलाकार यांची गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षा रविवारी संपली.
-
पुण्याच्या नू.म.वि. शाळेत सादर होणाऱ्या पहिल्या एकांकिकेने सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या 'लोकसत्ता लोकांकिका' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदी झाली.
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सादर करण्यात आलेली पहिली एकांकिका- रुह हमारी.
-
'चिट्टी' या एकांकिकेचे सादरीकरण करताना कलाकार.
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेतील एकांकिका- 'चिट्टी'
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सादर करण्यात आलेली एकांकिका- 'बाॅर्न १'.
-
'अनोल शलोम' ही एकांकिका पीडीईएस मंजिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
-
लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेतील एकांकिका- 'अनोल शलोम'

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग