-  
  लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागाच्या अंतिम फेरीत एकाकंकिचेचे सादर करताना एमएमसीसी महाविद्यालय.
 -  
  एकांकिका सादर करताना गरवारे महाविद्यालयाचे विद्यार्थी.
 -  
   -  
  गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची 'रूह हमारी', स. प. महाविद्यालयाची 'विल ऑफ द विशेस', मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची 'मोटीव्ह', आयएलएस विधी महाविद्यालयाची 'चिट्टी' आणि मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाची 'फोटू' या एकांकिकांमध्ये विभागीय अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. या फेरीसाठी प्रसाद वनारसे, गौरी लागू, नागराज मंजुळे हे परीक्षक म्हणून लाभले आहेत.
 -  
  'चिठ्ठी' – आयएलएस विधी महाविद्यालय
 -  
   -  
   -  
   -  
   -  
   -  
   -  
   -  
   -  
   -  
   
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…