-
स्पर्धेच्या ठिकाणी काढण्यात आलेली रांगोळी.
-
लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सकाळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन झाले.
-
परीक्षकांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धेचे परीक्षक प्रसाद वनारसे.
-
ज्येष्ठ नाटय़कर्मी प्रसाद वनरसे यांचे स्वागत करताना कुलगुरू.
-
सर्वोत्कृष्ट लेखन- सांची जीवने (बोल मंटो)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- अपूर्वा कुळकर्णी (बोल मंटो) -
-
'सॉफ्ट कॉर्नर' व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित 'लोकसत्ता-लोकांकिका'च्या विभागीय अंतिम फेरीत शुक्रवारी नागपुरातील एलएडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली 'बोल मंटो'ने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.
-
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतना वाडवे, पुष्पा पांडे (बोल मंटो)
-
सर्वोत्कृष्ट अभिनय- मानसी जोशी (त्या वळणावर)
-
-
सर्वोत्कृष्ट नाटक द्वितीय- 'त्या वळणावर'
-
सर्वोत्कृष्ट अभिनय- काजल काटे (बोल मंटो)
-
सर्वोत्कृष्ट नाटक 'बोल मंटो' हे जाहिर झाल्यावर झालेला जल्लोष.
-
सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय – मिडीया

फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या