-
मुंबई मेट्रो ही लॉकडाउनंतरच्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. (सर्व फोटो सौजन्य : मुंबई मेट्रो / ट्विटर )
-
मुंबई मेट्रोत खबरदारीच्या सगळ्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
-
मुंबई मेट्रोने लॉकडाउननंतर सुरक्षित प्रवासासाठी आम्ही सज्ज आहोत असं म्हटलं आहे.
-
मुंबई मेट्रोत आता हे बदल पाहण्यास मिळत आहेत.
-
लॉकडाउन संपल्यानंतर प्रवाशांचे स्वागत आहे असंही मुंबई मेट्रोने म्हटलं आहे.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी