-
सर्वत्र राखीपौर्णिमा साजरी केली जात आहे. यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातही राखीपौर्णिमा आनंदाने साजरी झाली.
-
राज ठाकरेंची मोठी बहीण जयवंती देशपांडे यांनी मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन राखी बांधली.
-
याशिवाय उर्वशी ठाकरेंनीही अमित ठाकरेंना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली.
-
राखी बांधताना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे चेष्टामस्करी करतानाही दिसले.
-
आधी उर्वशी ठाकरेंनी अमित ठाकरेंना ओवाळलं.
-
त्यानंतर हातात राखी बांधली.
-
राखी बांधल्यानंतर उर्वशी ठाकरेंनी अमित ठाकरेंना गोडही भरवलं.
-
तसेच शेवटी पायाही पडल्या.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल