-
गेल्या महिन्यापासून दिल्ली आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. फटाके फोडण्यावर निर्बंध आणलेले असूनही लोकांनी उत्साहाने फटाके फोडले. परिणामी दिल्ली आणि मुंबईत धुरांचे थर दिसत आहेत.
-
दिवाळीचा एक दिवस संपल्यावर मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५६ वर पोहोचलेला होता. (एक्सप्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
सोमवारी जगातील सर्वाधिक १० प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा समावेश होता. (एक्सप्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
मुंबईतील उपनगरातील एक झोपडपट्टी वसाहत दिव्यांच्या रोषणाईने सजली आहे. (एक्सप्रेस फोटो अमित चक्रवर्ती)
-
रविवारी दिवाळीच्या मुहूर्तावर लावलेल्या फटाक्यांमुळे दिल्ली/एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली. (एक्सप्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
दिल्लीचा २४ तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक रविवारी सकाळी ११ वाजता २१२ (पुअर) वरून सोमवारी सकाळी १० वाजता ३०१ (एक्स्ट्रीम पुअर) श्रेणीपर्यंत घसरला. (पीटीआय फोटो/अरुण शर्मा)
-
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोलकाता हे शहर हवा गुणवत्ता निर्देशांक १९६ वर पोहोचून चौथ्या स्थानावर आहे. ( एक्सप्रेस फोटो : गुरमीत सिंग)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल