-
रंगदेवता आणि सव्वाशे कोटी भारतीय यांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत ओम नमोजी प्रॉडक्शन निर्मित, रालोआ प्रस्तुत एक ऐतिहासिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक पाच अंकी नाटक ‘संगीत अर्थकल्लोळ’ (व्यंगचित्र: निलेश जाधव)
-
मोरादाबाद येथील भाजीपाला विक्रेत्यांनी शनिवारी आकाशवाणीवर अर्थसंकल्पीय भाषण ऐकले. या ‘अर्थात’ आम्ही कुठे असा प्रश्न या श्रमिकांना पडला असणार. (छाया: पीटीआय)
-
पोर्तुगालच्या ग्रुपो लुसोच्या वतिने मनिला, फिलिपाइन्स येथे शनिवारी पायरो संगित आतिशबाजी स्पर्धे दरम्यान अशी आतिशबाजी करण्यात आली (छाया: पीटीआय)
-
झिंबाँम्बेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगांबे यांनी मुलगी बोना (डाविकडून) आणि पत्नी ग्रेस यांच्यासह व्हिक्टोरीया फॉल येथे वाढदिवस साजरा केला. (छाया: पीटीआय)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा