-
पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी झाडासारखी वेषभूषा करून रविवारी एक हजार विद्यार्थ्यांनी आझाद मैदान ते गेट-वे ऑफ इंडिया अशी फेरी काढली. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम हिने रविवारी मुंबईमध्ये होळीच्या मोक्यावर एका कार्यक्रमात नृत्य सादर केले. (छाया- पीटीआय)
-
आरे कॉलनी येथील मेट्रोशेडला विरोध करण्यासाठी रविवारी आम आदमी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी निदर्षण केले. या निदर्षनाचे नेतृत्व ‘आप’चे नेते मयांक गांधी यांनी केले. (छाया- दिलीप कागडा)
-
देशभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून राजधानी दिल्लीमध्ये देखील रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, ऊन-पावसात श्रमिकांना आराम कुठे. हे दोन सायकलस्वार राजपथावरून आपल्या रोजीरोटी कमाविण्याकरिता कामाला जाताना दिसत आहेत. (छाया- पीटीआय)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक