-
देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चर्नीरोड येथीला तारापोरवाला मत्स्यालायचे आधुनिकीकरण करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मत्स्यालायचे उदघाटन करण्यात आले. (छाया- प्रशांत नाडकर)
-
स्पेनच्या राफेल नदाल याने ‘अर्जेंटिना ओपन’च्या जेतेपदावर कब्जा केला.(पीटीआय)
-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. (छाया- दिलीप कागडा)
फेब्रुवारी महिनाअखेरीसच सुरू झालेल्या उन्हाच्या चटक्यांनी काहीशा त्रासलेल्या मुंबईकरांना अवकाळी पावसाने काहीसा गारवा दिला. इतकेच नव्हे, तर सोमवारी सकाळी मनमोहक इंद्रधनुष्याचे दर्शन देऊन नेत्रही सुखावले. (छाया- वसंत प्रभू) देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चर्नीरोड येथील तारापोरवाला मत्स्यालायच्या आधुनिकीकरण पूर्ण झाले असून आजपासून नागरिकांना हे मत्स्यालय खुले झाले आहे. अझुरा डॅमसेल, ब्ल्यू फाईन डॅमसेल, पर्पल फायर फीश, क्लाऊडीडॅमसेल, कॉपर बॅण्डेड बटरफ्लाय, व्हाईट टेल ट्रिगर, क्लोन ट्रिगर, टँगफिश आदी मासे मत्स्यालयात पाहता येतील. (छायाः वसंत प्रभू) जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकने साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय) वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा गोलंदाज लसित मलिंगा यांच्यासारखा केसांचा विग घालून केसांची स्टाइल केलेले नागपूर येथील युवक. (छायाः पीटीआय)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”