-
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘एबीसीडी-२’ या चित्रपटाच्या सेटवर तिचा २८वा वाढदिवस साजरा केला.
-
या चित्रपटातील श्रद्धाचा सहकलाकार वरूण धवन तिच्या चेहऱ्याला केक लावताना.
श्रद्धा कपूरने चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी स्वत:च्या कुटुंबियांसमवेतही वाढदिवस साजरा केला. -
श्रद्धा कपूर तिच्या सिद्दार्थ आणि प्रियांक या दोन भावांसह.
श्रद्धा कपूरचे बालपणी तिच्या आई-वडिलांसह टिपलेले छायाचित्र. सन २०१०मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘आशिकी-२’ या चित्रपटाने श्रद्धा कपूरला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धाचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला. श्रद्धा कपूर लहान असताना तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासह चित्रपटाच्या शुटिंगसाठी उटी येथे गेली असतानाचे छायाचित्र. -
बालपणी टिपलेल्या एका छायाचित्रात श्रद्धा कपूर तिचा भाऊ सिद्दार्थ कपूर याच्यासह.
सन २०१०मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘आशिकी-२’ या चित्रपटाने श्रद्धा कपूरला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवून दिली. श्रद्धा कपूर तिच्या मैत्रिणींसह. -
श्रद्धा कपूर बोस्टन येथे शिकत असताना तिच्या मैत्रिणीसह टिपलेले छायाचित्र. बॉलीवूडमध्ये चित्रपटाची ऑफर आल्यानंतर श्रद्धा कपूर बोस्टनमधील शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतली होती. निर्मात्या अंबिका हिंदुजा यांनी फेसबुकवर श्रद्धाचे छायाचित्र पाहिल्यानंतर तिच्यासमोर ‘तीन पत्ती’ या चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला.
-
एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि श्रद्धाच्या संपूर्ण कुटुंबाचे टिपलेले छायाचित्र.
-
‘एबीसीडी’ चित्रपटातील कलाकारांसह श्रद्धा कपूर.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग