-
पुण्यात सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हद्दीतून बोपखेल गावाकडे जाणारा रस्ता नागरी वाहतुकीसाठी सुरू करावा, या मागणीसाठी बोपखेल ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चाला गुरुवारी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी दगडफेक केल्यानंतर आंदोलनकर्त्यांवर पोलीसांनी तीव्र लाठीमार केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
दगडफेकीनंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवर पोलीसांनी तीव्र लाठीमार केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
दगडफेकीनंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवर पोलीसांनी तीव्र लाठीमार केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
दगडफेकीचा मुकाबला करताना पोलीस. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी अश्रुधूराच्या नळकांड्याही फोडल्या. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
पोलीसांच्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
आंदोलनात अनेक महिलाही होत्या. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
काही महिलांनाही पोलीसांच्या लाठीचा मार खावा लागला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
काही महिलांनाही पोलीसांच्या लाठीचा मार खावा लागला. यामध्ये काही महिला जखमी झाल्या. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
लाठीमारानंतर घटनास्थळी चप्पल आणि बुटांचा खच पडला होता. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
सीएमईच्या ज्या गेटजवळ आंदोलन करण्यात आले. तिथे पोलीसांनी लाठीमार सुरू केल्यावर ग्रामस्थांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
दगडफेकीनंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवर पोलीसांनी तीव्र लाठीमार केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
-
दगडफेकीनंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवर पोलीसांनी तीव्र लाठीमार केला. (छायाचित्र – राजेश स्टिफन)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…