-
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन कोल्हापूर येथे सुरू असून, भाजपच्या नेत्यांनी युतीमधील सेनेला स्वबळाच्या बेटकुळ्या दाखण्यास सुरूवात केली आहे. (छाया : पीटीआय)
-
जयललिता यांनी शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. कोईम्बतुर येथील जयललिता भक्तांनी त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक करत उत-माताच्या व्यक्ती पुजेचे प्रदर्शन मांडले. (छाया : पीटीआय)

मृत वृक्ष एरव्ही तोडून, फोडून फेकून देण्याच्याच लायकीचे. मात्र, शिवाजी पार्कात या मृत वृक्षांचा कलात्मक कायापालट करण्यात आला आहे. (छाया : प्रदीप दास) -
भोपाळ येथे शनिवारी इफ्तिकार स्मृती नाट्योत्सवामध्ये कवी गुलजार यांनी दुरचित्रवाणी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा सत्कार केला. (छाया : पीटीआय)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…