
चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेता परेश रावल आज आपला ६५वा वाढदिवस साजरा करत आहेत. -
त्यांचा जन्म ३० मे १९५० रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला.

परेश यांना सुरूवातीला इंजिनीअर बनण्याची इच्छा होती. परंतु त्यांना त्यापेक्षा जास्त अभिनयाच्या क्षेत्राची ओढ होती. -
जवळपास वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये सिव्हिल इंजिनीअरच्या रुपात काम मिळवण्यासाठी धडपड करत असताना बॉलिवूड क्षेत्राकडे वळले.

त्यांनी १९८४मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘होली’ सिनेमामधून केली. 
परेश यांचे मुख्य सिनेमे ‘मेरे बाप पहले आप’, ‘भूल भुलैय्या’, ‘वेलकम’, ‘हॅट्रीक’ , ‘मालामाल-वीकली’, ‘भागम भाग’, ‘फिर हेरा फेरी’, ’36 चायना टाऊन’, ‘गोलमाल’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’. ‘ओह! माय गॉड’ इत्यादी सिनेमे सामील आहेत. 
परेश आतापर्यंत तीन वेळा फिल्म फेअरचे मानकरी ठरले आहेत. 
बॉलिवूडचे सुपरस्टार परेश रावल लोकसभा निवडणूकीत निवडून आल्याने खासदार झाले आहेत. त्यानी गुजरातच्या पूर्व अहमदाबादमधून खासदारकी मिळवली आहे. -
किंग अंकल चित्रपटातील संपूर्ण टीम
-
परेश रावल यांची काही दुर्मिळ छायाचित्रे.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?