-
कंगना रणावत आणि इमरान खान यांच्या आगामी कट्टी बट्टी या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण रविवारी करण्यात आले. त्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पार्टीदेखील केली. यावेळी चित्रपटाच्या मुख्य कलाकारांपासून ते संगीत दिग्दर्शकांपर्यंत सर्वजण उपस्थित होते. (छायाः पीटीआय)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..