-
अवघ्या मुंबईकरांचे श्रध्दास्थान असणा-या लालबागच्या राजाची पाऊल पूजा मंगळवारी पार पडली. (छाया- प्रशांत नाडकर)
-
गणेशोत्सवाच्या जवळपास दोन महिने आधी पावलांची पूजा केल्यानंतर याच पावलांची माती गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाते. (छाया- प्रशांत नाडकर)
-
या पूजेनंतर लालबाग गणेशोत्सव मंडळ खर्या अर्थाने तयारीला लागते. आणि मुंबईकरांनाही गणेशोत्सवाचे वेध लागू लागतात. (छाया- प्रशांत नाडकर)
-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८१ वे वर्ष साजरं करत आहे. (छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
-
(छाया- प्रशांत नाडकर)
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार