
संततधारेमुळे रुद्रप्रयाग येथील मंदाकिनी नदीने रौद्ररुप धारण केले. (छायाः पीटीआय) -
महात्मा गांधी यांच्या नात तारा गांधी या ‘निर्भय ग्राम’योजनेच्या कोलकाता येथे गुरुवारी झालेल्या मोहिमेसाठी उपस्थित होत्या. (छायाः पीटीआय)

अम्ली पदार्थांचे सेवन टाळा हा संदेश देणारे वाळूशिल्प सुदर्शन पटनायक यांनी साकारले. (छायाः पटनायक) 
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात निदर्शने केली. (छायाः पीटीआय)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…