-
बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान वांद्रे येथील एका शाळेत आला होता. (छाया- दिलीप कागडा)

यावेळी सलमानला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. (छाया- दिलीप कागडा) 
चाहत्यांच्या दिशेने हात उंचावताना सलमान खान. (छाया- दिलीप कागडा) 
सलमान खानच्या गाडीला पडलेला चाहत्यांचा गराडा. (छाया- दिलीप कागडा) -
यावेळी सलमानचे वडील सलीम खान आणि भाऊ सोहेल खानही उपस्थित होते. (छाया- दिलीप कागडा)
-
-
यावेळी एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. (छाया- दिलीप कागडा)
-

चाहत्यांच्या दिशेने हात उंचावताना सलमान खान. (छाया- दिलीप कागडा)
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…