-
सध्याच्या प्रचंड उन्हाळ्याने सर्वचं हैराण आहेत. माणसांप्रमाणेच पशु-पक्षांनादेखील याची झळ जाणवते आहे. या तळपत्या उन्हात गारवा मिळविण्यासाठी जो तो प्रयत्न करतो. याला पशु-पक्षीदेखील अपवाद नाहीत. सूर्याच्या झळांपासून थंडावा मिळविण्यासाठी काही माकडांनी ठाण्याच्या उपवन तलावातील गार पाण्यात डुंबणे पसंत केले. 'लोकसत्ता'चे छायाचित्रकार दीपक जोशी यांनी पाण्यात 'चिलाऊट' करणाऱ्या माकडांची छायाचित्रे टिपली आहेत.
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
-
छायाचित्र – दीपक जोशी
Parth Pawar: पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अनियमितता झाली असेल तर…”