-
क्रिकेट म्हंटलं की आठवतात ते दिग्ग्ज क्रिकेटपटू. पण त्या आठवलेल्या क्रिकेटपटूंपैकी किती क्रिकेटपटू या महिला असतात? सहसा क्रिकेटचा उल्लेख झाला की महिला क्रिकेटपटू डोळयापूढे येत नाहीत. क्रिकेटसह जगभरातील सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. क्रिकेटमध्येही महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यात अनेक महिला क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर विविध सन्मान आणि चाहतावर्ग मिळवला आहे. आणि त्यात अनेक महिला क्रिकेटपटू जितक्या कर्तृत्ववान आहेत, तितक्याच देखण्या आणि सुंदर आहेत. तुम्ही क्रिकेटविश्वातील या महिला क्रिकेटपटूंना पाहिलं आहेत का?
-
एलीसे पेरी (ऑस्ट्रेलिया)
-
सेसेलिया जॉयस (आयर्लंड)
-
सारा टेलर (इंग्लंड)
-
सना मिर (पाकिस्तान)
-
ईशा गुहा (इंग्लंड)
-
डेन व्हॅन निकेरक (दक्षिण आफ्रिका)
-
बिस्मा मारूफ (पाकिस्तान)
-
लुरा मार्श (इंग्लंड)
-
स्मृति मंधाना (भारत)
-
होली फर्लिंग (ऑस्ट्रेलिया)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल