-
सोमवारी (२१ ऑक्टोबर ) महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर, २४ ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल येणार असून, त्यावर राज्यात कोणाचे सरकार असणार हे ठरणार आहे. संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष कोणत्या उमेदवारांवर असेल, ते जाणून घेऊयात..
-
(संग्रहित छायाचित्र)
-
आदित्य ठाकरे (शिवसेना), मतदारसंघ- वरळी
-
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मतदारसंघ- बारामती
-
अशोक चव्हाण (काँग्रेस),मतदारसंघ- भोकर
-
संग्रहीत
-
पंकजा मुंडे (भाजपा), मतदारसंघ- परळी
-
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस), मतदारसंघ- कराड दक्षिण
-
-
नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस), मतदारसंघ- अणुशक्ती नगर
-
अबू आझमी (समाजवादी पक्ष), मतदारसंघ- मानखुर्द शिवाजीनगर
-
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस), मतदारसंघ- मुंब्रा कळवा
-
सुधीर मुनगंटीवार (भाजपा), मतदारसंघ- बल्लारपूर
-
वर्षा गायकवाड (काँग्रेस), मतदारसंघ- धारावी

संदीप देशपांडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मतदारसंघ- माहिम -
सदा सरवणकर (शिवसेना), मतदारसंघ- माहिम
-
नितेश राणे (भाजपा), मतदारसंघ- कणकवली
-
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), मतदारसंघ- नांदगाव
-
एकनाथ शिंदे (शिवसेना), मतदारसंघ- कोपरी पाचपाखडी
-
चंद्रकांत पाटील (भाजपा), मतदारसंघ- कोथरुड
-
गणेश नाईक (भाजपा), मतदारसंघ- ऐरोली
-
रोहीत पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मतदारसंघ- कर्जत जामखेड
-
वारिस पठाण (AIMIM), मतदारसंघ- भायखळा
-
प्रणिती शिंदे (काँग्रेस) मतदारसंघ-सोलापूर शहर मध्य
-
संजय कुटे (भाजपा),मतदारसंघ- जळगाव
-
गिरीश महाजन (भाजपा), मतदारसंघ- जामनेर
-
-
मंगलप्रभात लोढा (भाजपा), मतदारसंघ- मलबार हिल
-
गोपीचंद पडळकर (भाजपा), मतदारसंघ- बारामती
-
बाळासाहेब थोरात (काँग्रेस), मतदारसंघ- संगमनेर
-
विजय वडेट्टीवार (काँग्रेस), मतदारसंघ- ब्रह्मपुरी
Zohran Mamdani : पंडित नेहरूंचा उल्लेख अन् ट्रम्प यांना टोला, न्यूयॉर्कची निवडणूक जिंकणाऱ्या ममदानींच्या भाषणाची चर्चा