
कडेगाव पलूस मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विश्वजीत कदम हे २१६ कोटी रुपयांचे मालक आहेत. 
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे २०९ कोटींचे मालक आहेत. 
भाजपाचे निवडून आलेले आमदार पराग शाह यांची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. 
काँग्रेस पक्षातील संजय जगताप पुरंदरे यांची संपत्ती २४५ कोटी रुपये आहे. 
मलबार हिल मतदारसंघातून निवडून आलेले मंगल प्रभात लोढा यांच्याकडे ४४१ कोटीची संपत्ती आहे.
Gold-Silver Price : अबब… सोने ९१०० रूपयांनी, चांदी १३००० रूपयांनी स्वस्त ! जळगावमध्ये आता किती दर ?